ऑनलाईन अर्ज भरण्यास काही तांत्रिक अडचण आल्यास
Email ID:- govrecruitmenthelp@gmail.com
अन्य अडचणी साठी कार्यालयास संपर्क साधावा

ज्या उमेदवारांचे PAYMENT SUCCESS (बँक मधून रक्कम वजा ) झाली आहे परंतु वेबसाईट मार्फत पोचपावती मिळाली नाही अशा उमेदवारांचे PAYMENT Confirmation PAYMENT केल्याच्या २४ तासानंतर UPDATE करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी .दुबार PAYMENT करू नये